आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Auto: साठच्या दशकातील कॅफे रेसर्सच्या प्रेरणेतून आलेल्या दुचाकी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रॉयल एनफिल्डच्या कॅफे रेसर कॉन्टिनेंटल जीटी मोटारसायकलविषयी ऐकून असालच. कॅफे रेसर म्हणजे ज्या इंधनाची टाकी लहान व शक्तिशाली इंजिन असणारी मोटारसायकल. तसेच ती हलकी असण्यासोबत लो- माउंटेड हँडलबार असणारी असते. ही एक आसनी मोटारसायकल असते. सध्याची कॅफे रेसर्सची निर्मिती साठच्या दशकातील ग्रांप्री रोड रेसिंग कॅफे रेसर्सच्या प्रेरणेतून झाली आहे. तसे पाहिले तर जगभरात तयार केलेल्या सर्व कॅफे रेसर्समागे रेसिंग कॅफे रेसर्सचीच प्रेरणा आहे. आज जिची ओळख करून घेत आहोत ती मॉडर्न कॅफे रेसर्स आहे. तिच्यात एबीएस,ट्रॅक्शन कंट्रोल आणि रायडिंग मोड्ससारखी सुविधा दिली आहे. उदा. थ्रक्सटन आरमध्ये रेन, रोड आणि स्पोर्ट््सचा पर्याय आहे. एक दृष्टिक्षेप अव्वल तीन रेट्रो स्टाइल कॅफे रेसर्सवर...
टायम्फ थ्रक्सटन आर
वैशिष्ट्ये : ट्रायम्फ बोनेविले १९५९ मध्ये बाजारात आणली होती. थ्रक्सटन आर बोनेविलेचाच एक भाग आहे. कॅफे रेसरच्या प्रेरणेतून ही मोटारसायकल आकारास आली. आधुनिक कॅफे रेसरमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, रायडिंग मोड्स आणि एबीएस देण्यात आले आहे.
किंमत : रु. १०.९ लाख
>इंजिन : १२०० सीसी, लिक्विड कुल्ड टि्वन
>गिअरबॉक्स : ६ स्पीड मॅन्युअल
>पॉवर : ९७ बीएचपी
पुढे वाचा...
बातम्या आणखी आहेत...