आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍वस्‍त कार खरेदी करण्‍याची शेवटची संधी, जाणून घ्‍या कोणत्‍या मॉडेलवर किती आहे सूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - तुमच्‍याकडे 2016मध्‍ये स्‍वस्‍त कार खरेदी करण्‍याची शेवटची संधी आहे. कारण डिंसेबर महिन्‍यातील टार्गेट पुर्ण करण्‍यासाठी आणि आपला सेल वाढवण्‍यासाठी कंपन्‍याकडून कार खरेदीवर भरघोस सूट दिली जात आहे. याशिवाय पुढील वर्षी, जानेवारी 2017मध्‍ये कंपन्‍या आपल्‍या कारच्या किंमतीमध्‍ये 5 टक्‍क्यांनी वाढदेखील करणार आहे. त्‍यामुळे कार खरेदीसाठी पुढच्‍या वर्षी तुम्हाला जास्‍त पैसे मोजावे लागू शकतात. त्‍यामुळेच डिंसेबर महिन्‍यात कारच्‍या
जोरदार विक्रीसाठी कंपन्‍यांनी वेगवेगळया पध्‍दतीने आपापल्‍या कारची मार्केटींग करणे सुरु केले आहे.
मारुतिने दिली 50 हजार रुपयापर्यंतची सूट
मारुति सुजुकी इंडियाने आपल्‍या वेगवेगळया मॉडेल्‍सवर डिस्‍काउंट ऑफर सादर केल्‍या आहेत. नोटबंदीच्‍या निर्णयानंतर आपला सेल परफॉर्मंस सुधारण्‍यासाठी कंपनीने या ऑफर्स दिल्‍या आहेत. 10हजारपासून ते 50 हजार रुपयापर्यंत या ऑफर आहेत. या ऑफर्स फक्‍त डिसेंबर महिन्‍यासाठीच असणार आहेत.
मारुति‍ सुजुकी स्‍वि‍फ्ट : 15 हजार ते 18 हजार रुपये डि‍स्‍काउंट.
मारुति‍ सुजुकी डि‍जायर : 10 हजार से 25 हजार रुपये डि‍स्‍काउंट.
मारुति‍ सुजुकी शि‍आज : 15 हजार ते 20 हजार रुपये डिस्‍काउंट.
पुढच्‍या स्‍लाइडवर पहा, महिंद्रा अँड महिंद्रा देत आहे 2.17 लाख रुपयांचा डिस्‍काउंट
बातम्या आणखी आहेत...