आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Companies May Launch These 6 Bike In Auto Expo 2016

लवकरच भारतात लॉन्च होतील या पाच स्‍टायलि‍श व दमदार बाइक्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2015 मध्ये टू व्हिलरच्या विक्रीने चांगलाच पिकअप घेतल्याचे दिसले. आगामी 'ऑटो एक्‍सपो 2016' मध्ये देश विदेशातील टू-व्‍हीलर कंपन्या आपापल्या नव्या बाइक्स लॉन्च करणार आहेत. यामुळे टू व्हिलरच्या सेल्‍सला आणखी बूस्‍ट मिळणार आहे. टीव्हीएस, बजाज, होंडा व रॉयल इनफील्ड यात आघाडीवर आहे.

TVS Apache 200
टीव्हीएस कंपनीने आगामी 'ऑटो एक्‍सपो 2016'मध्ये आपली नवी Apache 200 बाइक लॉन्च करण्‍याची तयारी केली आहे. गेल्या वर्षी हे मॉडेल कंपनीने ऑटो एक्‍सपोमध्ये शोकेस केले होते.

इंजिन : 200cc सिंगल-सि‍लिंडर
पॉवर : 25 ps


पुढील स्‍लाइडवर वाचा, बजाज लॉन्च करेल हाय अॅण्ड सेग्मेंटमधील बाइक...