आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या "उज्ज्वल'मध्ये क्रेटा एसयूव्ही दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली कॉम्पॅक्ट एसयूव्ही क्रेटा नाशिकमधील उज्ज्वल मोटर्समध्ये दाखल झाली आहे. या वेळी केक कापून या गाडीचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला एसबीआयचे विपणन व्यवस्थापक अजय ठाकूर आणि उज्ज्वल मोटर्सचे संचालक मृणाल चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पेट्रोल आणि डिझेल दोन्ही स्वरूपात उपलब्ध असलेली ही एसयूव्ही गाडी ८.५९ लाख रुपयांपासून उपलब्ध आहे. इतर कंपन्यांच्या एसयूव्ही गाड्यांच्या तुलनेत क्रेटा अधिक सक्षम असल्याचे मत या वेळी मान्यवरांनी व्यक्त केले. ही गाडी भारताबरोबरच इतर देशांतदेखील सादर करण्यात आली आहे.