आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे 40 ते 50 टक्के स्वस्त विकल्या जात आहेत Royal Enfield, हे आहेत ऑप्शन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रॉयल एनफिल्ड वाईक्सची डिमांड काही कमी होताना दिसत नाही. ऑक्टोबर २०१७ मध्ये या कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्के जास्त बाईक्स विकल्या. या बाईक्सची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे यावरुन दिसून येते. पण या बाईक्सची किंमत जास्त असल्याने काही ग्राहक तिचा विचार करताना दिसत नाही. अशा वेळी या ग्राहकांसाठी आम्ही काही ऑप्शन घेऊन आलोय.
 
तुम्हाला कमी किमतीत रॉयल इनफिल्ड बाईक विकत घ्यायची असेल तर ऑनलाईन सेकंडहॅंड मार्केट एक चांगला पर्याय आहे. येथे कमी किमतीत चांगल्या कंडीशनमधील बाईक उपलब्ध आहेत. एक्स शोरुम प्राईसच्या अगदी अर्ध्या किमतीत येथे तुम्हाला बाईक मिळतील. तसेच काही वेबसाईटवर किमतीची तुलना करुन निर्णय घेता येईल. वेगवेगळ्या वेबसाईट आणि डिलर्सनुसार किमतीत चढ-उतार दिसू शकतो.
 
रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५०
रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० ला तुम्ही ४० टक्के ते ५० टक्के कमी किमतीवर खरेदी करु शकता. सेकंड हॅंड मार्केटमध्ये सर्टिफाईड केल्यानंतर या किमती ठेवल्या जातात.
 
कितीमध्ये मिळत आहे- ७५ हजार रुपये
मुळ किंमत- १.३५ लाख
किती चालली- ३० हजार किमी
इंजिन- ३४६ सीसी
पॉवर- १९.८ बीएचपी
 
पुढील स्लाईडवर बघा, इतर बाईक्सची माहिती... किंमत आहे अत्यंत कमी...
बातम्या आणखी आहेत...