आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diwali Offer: Heavy Discount On Selected Car Models

Diwali Offer: मारुतीसह या CARs वर 1 लाखापर्यंत डिस्काऊंट, जाणून घ्‍या ऑफर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- यंदाच्‍या फेस्‍टि‍व्‍ह सीझनसाठी ऑटो कंपन्‍यांमध्‍ये स्‍धा लागली आहे. या कंपन्‍यांनी आपल्‍या लेटेस्‍ट कार बाजारात उतरवल्‍या असून ग्राहकांना आकर्षित करण्‍यासाठी काही कंपन्‍यांनी जवळपास 1 लाखापर्यंत डिस्‍काऊंट ऑफर देत आहेत. यात मारुती सुझुकी, ह्युंडाई, होंडा, महिंद्रा, टाटा मोटर्स आणि टोयोटासारख्‍या बँडेड कंपन्‍यांचा समावेश आहे.
जर आपला दिवाळीच्‍या मुहूर्तावर कार खरेदी करण्‍याचा विचार असेल तर आम्‍ही आपल्‍याला डिस्काऊंट ऑफरमधील काही कार विषयी माहिती देत आहोत.
मारूती सुझुकी इंडिया-
मारूती सुझुकी भारतीय फेस्टिव्‍ह सीझनसाठी आपल्‍या कारवर 22,00 रूपयांपासून ते 35,000 हजार रूपयांपर्यंत डिस्‍काऊंट ऑफर देत आहे. तसेच कंपनी काही मॉडेल्‍सवर 25 रूपयांपर्यंत नगद एक्‍सचेंजवर ऑफर देत आहे.
मॉडेल किंमत (दि‍ल्‍ली एक्‍स शोरूम) डि‍स्‍काऊंट आणि ऑफर
Maruti Suzuki Swif 5.8 लाख ते 7.2 लाख रुपये 22,000 रुपयांपर्यंत कॅश डि‍स्‍काउंट
Swif desire लाख ते 7.9 लाख रुपये 35,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्‍काऊंट

Alto 800
2.9 लाख ते 3.4 लाख रूपये 30, 000 रुपयांपर्यंत कॅश डिस्‍काऊंट आणि 20, हजार रुपयांपर्यंत एक्‍सचेंज बोनस
Alto K10 3.2 लाख ते 4.02 लाख रुपये 15,000 रुपयांपर्यंत कॅश डि‍स्‍काउंट आणि एक्‍सचेंजवर 15 हजार रुपयांपर्यंत सवलत

पुढील स्‍लाइडवर वाचा इतर ब्रँडेड कारवरील ऑफर आणि डिस्‍काऊंटविषयी माहिती...