आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Launch झाली जगातील पहिली उडणारी CAR, ड्रायव्हरची आवश्यकता नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑटो डेस्क - कार प्रेमींसाठी खूशखबर आहे. जमिनीवर कार चालवून थकले असाल, तर तूमच्यासाठी उडणारी कार दुबईमध्ये तयार करण्यात आली आहे. चीनच्या कंपनीने सोमवारी दुबईमध्ये ईहेंग 184 ही ड्रोन टॅक्सी लॉन्च केली आहे. कार ड्रायव्हरलेस असून एक व्यक्ति बसेल एवढी यामध्ये जागा आहे. कारमध्ये पॅसेंजर सीटसमोर स्क्रीन देण्यात आले असून ही कार आर्ध्या घंट्यापर्यंत हवेत राहू शकते.
 
आकाशात कशी भरारी घेईल ही कार - 
ईहेंग 184 ही कार थेट आकाशाच्या दिशेने उडेल आणि तसेच जमीनवरही उतरेल. या कारला विशिष्ट मैदान किंवा धावपट्टीचीही गरज नाही.
 
हवेत किती वेळ राहू शकते - 
ईहेंग 184 ही कार कमी अंतर आणि ऊंचीवर उडेल अशा पद्धतीने बनवण्यात आली आहे. ही कार हवेत 15 किलोमीटरपर्यंत उडू शकते.
 
कसा होईल प्रवास - 
कारमध्ये बसल्यावर सीटासमोरील स्क्रीनवर सूचना  आल्यानंतर तुमचा प्रवास सूरु होईल. या कारला कंट्रोल रूम मधून नियंत्रित करता येईल.
 
- या कारमध्ये एक व्यक्ति बसू शकेल.
- ड्रोन टॅक्सी असणारे पहिले शहर दुबई असेल.
- 100 km/h कारचा वेग, 15 किमीपर्यंत हवेत राहिल.
 
पुढील स्लाईडवर पाहा, जगातील पहिली उडणा-या CAR चे Photos...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...