आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्युकाटी आणि ट्रायम्फच्या नव्या बाइक सादर, पाहा फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रायम्फ थ्रक्सटन आर   किंमत : रु. १०.५० लाख - Divya Marathi
ट्रायम्फ थ्रक्सटन आर किंमत : रु. १०.५० लाख
ड्युकाटीने आणखी एका बाइकचे भारतीय व्हर्जन सादर केले आहे. पॅनीगाले ८९९ नंतर ९५९ पॅनीगाले या श्रेणीतील दुसरी बाइक भारतीय बाजारात उतरवण्यात आली आहे. ९५९ पॅनीगालेमध्ये इंजिनला पूर्वीच्या बाइक्सच्या तुलनेत मोठे केले आहे. मध्यम वजनी या बाइकमध्ये एल-ट्विन सुपरक्वाड्रो मोटार वापरली आहे. यामुळे शक्ती व टॉर्कमध्ये वाढ झाल्याचा दावा कंपनीने केला आहे.
>या बाइकची ढब अनेक बाबतीत १२९९ पॅनीगालेसारखी आहे. काही एअरोडायनॅमिक अपग्रेडेशन्स केले आहेत. रुंद दर्शनी बाजू, उंच व रुंद विंडस्क्रीन आहे.
>याचे ४ सिलिंडर व्ही ट्विन ९५५ सीसी इंजिन १०,५०० आरपीएमवर १५७ एचपी शक्ती देते. ३२० एमएमची डिस्क याच्या ब्रेकिंगला मजबूत बनवते. एबीएससारखे इलेक्ट्रॉनिक फीचर्स आहेत. नागमोड्या वळणांसाठी उपयुक्त. साहसी प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठी उत्तम निवड.
वैशिष्ट्ये
>इंजिन : १२०० सीसी
>व्हीलबेस : १४१४ एमएम
>इंधन टाकी : १४.५ लिटर
>वजन : २०३ किग्रॅ
>गिअरबॉक्स : ६-स्पीड
पुढे पाहा, पूर्वीपेक्षा अत्याधुनिक पॅनीगाले सिरीजच्या बाइक्स
बातम्या आणखी आहेत...