आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Vespa 946: लॉन्च झाली 125ccची स्कूटर, किंमत सर्व स्पोर्ट्स बाईकपेक्षा जास्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑटो डेस्क- पियाजियो कंपनीला 130 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'वेस्पा 946' लिमिटेड एडिशन लॉन्च करण्यात आली आहे. 125cc इंजिन क्षमता असलेल्या या स्कूटरची किंमत 12 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. एंपोरियो अरमानीने या स्कूटरला डिझाइन केले आहे. भारतात विकल्या जाणार्‍या सर्व सुपरबाईक्सपेक्षा ही स्कूटर महागडी आहे.

'जॉर्जियो अरमानी'च्या टॅगने वाढली इतकी किंमत...
- स्कूटरला 125cc चे सिंगल सिलिंडर इंजिन बसवण्यात आले आहे
- फोर स्ट्रोक इंजिनची पॉवर 11.4bhp असून ती 10.3Nm टॉर्क जनरेट करते.
- इंजिन एअर कूल्ड आणि फ्यूल इंजेक्टेड आहे.
- ट्रॅक्शन कंट्रोलसोबतच ड्युअल चॅनल ABS बसवण्यात आले आहे
- वेस्पा 946 चा टॉप स्पीड 93kmph असून 50kmpl मायलेज देते.
- स्कूटरमध्ये LCD इंस्ट्रूमेंट कन्सोल आणि LED लाइट्ससोबत अनेक एलीट फीचर्स देण्यात आले आहे.
- एंपोरियो अरमानी एडिशनच्या स्कूटरला आकर्षक बनवण्यासाठी डार्क ग्रे शेड देण्यात आला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सुपरबाईक्सपेक्षा महाग असलेल्या 'वेस्पा 946' स्कूटरचे Photos...
बातम्या आणखी आहेत...