एक दृष्टिक्षेप १५० सीसी ते १५०० सीसीपर्यंतच्या रस्त्यावर धावणाऱ्या तसेच रेस ट्रॅकवरही आपल्या शानदार कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या दुचाकींवर. त्यांचे हँडलिंग आणि सेटअप दोन्ही खास आहेत. ऑटो एक्स्पर्ट या दुचाकींना किती ट्रॅक रेटिंग देतात याबाबत जाणून घेऊ या...
1. सुझुकी जिक्सर एसएफ
आपल्या श्रेणींत शक्तिशाली जिक्सर एसएफचे डिझाइन स्लिम आहे. त्यामुळेच तिचे हँडलिंग चांगले आहे. स्टॉपिंग पॉवर वाढण्यासाठी या दुचाकीत रिअर डिस्क ब्रेक दिला आहे, पण रेस ट्रॅकवर रिअर डिस्क ब्रेकमुळे जास्त फरक पडत नाही. ट्रॅक टेस्टमध्ये तिला ९ स्टार दिले आहेत. आपल्या श्रेणीत जिक्सरलाच बेस्ट बाइक म्हटले आहे.
पुढे वाचा.. यामाहा वायझेडएफ-आर ३ ,एप्रिलिया आरएसव्ही ४ आरएफ आणि सुझुकी हायाबुसा या दुचाकींविषयी...