आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ferrari लॉन्च करणार या फेमस मॉडेलच्या 10 कार, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑटो डेस्क - जपानमध्ये Ferrari ने यशस्वी 50 वर्षे पूर्ण केलेे आहेत. याचे सेलिब्रेशन म्हणून कंंपनीने 'फेरारी J50'ची लिमिटेड एडिशन लॉन्च करणार आहे. कंपनी या मॉडेलच्या केवळ 10 कार बनवणार आहे. या सुपर कारची संभाव्य किंमत 3 कोटी पेक्षाही जास्त आहे.

फेरारी J50 चे स्पेेसिफिकेशन...
> 3.9 लिटरचेे स्पेसिफिक V8 इंजिन
> टॉप स्पीड ताशी 325 किलोमीटर
> अवघ्या 3 सेकंदात 0-100 चा स्पीड.
> संंभाव्य किंमत 3 कोटी
पुढील स्लाईडवर पाहा, Ferrari J50 चे फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...