आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MARUTI ची Car पे Car ऑफर; या कंपन्यांच्या CARs वर मिळतोय 2 लाखांंपर्यंत डिस्काउंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेस्टिव्हल सीझनमध्ये ऑटोमोबाइल मार्केटमध्ये डिस्काउंटची धूम आहे. दसर्‍यानंतर ऑटो इंडस्ट्रीने दिवाळीवर फूल फोकस केला आहे. मारुति, होंडा, हुंदाईसारख्या टॉप कार ब्रँड्सच्या कारवर 2 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे.

7 व्या वेतन आयोगानुसार, पगारवाढ झालेल्या सरकारी कर्मचार्‍यांसाठी विशेष ऑफर दिली जात आहे. महिंद्राने सरकारी कर्मचार्‍यांसाठी 'सरकार डिस्काउंट' ही स्कीम लॉन्च केली आहे तर Maruti ने बिग ऑफर 'कार पे कार' लॉन्च केली आहे.

काय आहे मारुतीची 'कार पे कार' ऑफर?
मारुतिची कार खरेदीवर बिग डिस्काउंटसोबत एक कूपन देण्यात येत आहे. यातून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. विजेत्या ग्राहकाला त्याच किमतीची दुसरी कार बक्षिस म्हणून देण्यात येईल. याचा अर्थ असा की, भाग्यवान ग्राहकाला एका कारच्या किमतीत दोन कार मिळतील.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, Maruti च्या या मॉडेलवर 30000 चा कॅशबॅक डिस्काउंट....
बातम्या आणखी आहेत...