यंदाच्या सण-उत्सवाच्या सिझनमध्ये अनेक ऑटो कंपन्यांनी लेटेस्ट फीचर्सच्या कार बाजारात उतरवल्या आहेत. अशात मारूती, फॉक्सव्हॅगन, आणि डॅटसन कंपनीने लेटेस्ट लुक आणि फीचर्समध्ये कार्स लॉन्च केल्या आहेत. या कारच्या किमती देखील कमी आहे.
Maruti Suzuki ची 'Alto K10 Urbano' कार-
Maruti Suzuki कंपनीने लेटेस्ट 'Alto K10 Urbano' कार लॉंन्च केली आहे. यामध्ये लेटेस्ट 18 फीचर्स देण्यात आले आहे. ही कार LX, LXi, VXi आणि VXi (O) या चार मॉडेलमध्ये उपलब्ध आहे.
किंमत-
Alto K10 ची किंमत 3.06 लाख यपयांपासून सुरू होते. नवीन सर्व फीचर्समध्ये कार खरेदी करण्यासाठी 16,990 रूपये अतिरिक्त मोजावे लागणार आहे.
पुढील स्लाइडवर वाचा फॉक्सव्हॅगन कारचे फीचर्स...