आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्रपूर्व काळात भारतात धावत होत्या या कार; 1949 आली पहिली इंडियन कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली- 1896 मध्ये भारतात पहिली कार आयात करण्यात आली. स्वातंत्रपूर्व काळात अमेरि‍का, ब्रिटन व जर्मनीतून भारतात कार आयात केल्या जात होत्या. स्वातंत्र्यानंतर मात्र इंडि‍यन ऑटोमोबाइल मार्केटने 'इंपोर्टर ते एक्‍सपोर्टर' बनण्याचा प्रवास सुरु केला. 1949 मध्ये पहिली इंडियन कार धावली. आज जगातील दिग्गज कार कंपन्या भारतीय बाजारात एंट्री करण्‍याची संधी शोधत आहेत.

1901 मध्ये जमशेदजी टाटांसाठी मागवण्यात आली होती कार...
1901 मध्ये तीन कर्वड डॅश ओल्‍डमोबाइल मॉडल्‍सला भारतात इंपोर्ट करण्‍यात आली. ही कार टाटा ग्रुप ऑफ इंडस्‍ट्रीजचे फाउंडर जमशेदजी टाटा, अटॉर्नी रूसतम कामा व बॉम्‍बे गॅरेजचे मालक कावस्‍जी वाडि‍या यांच्यासाठी मागवण्यात आली होती.

पुढील स्‍लाइडवर वाचा, फोर्ड मोटरने केली एंट्री...