आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: इंडियात बनली पहिली Super Car, किंमत एक कोटी रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीसी कारसोबत मालक अवंती सोनी - Divya Marathi
डीसी कारसोबत मालक अवंती सोनी
इंदूर- देशात बनलेली पहिली सुपर कार 'डीसी' आता रस्त्यावर धावणार आहे. इंडियन कार डिझाईनर दिलीप छाबडिया यांनी या कारचे डिझाईन केले आहे. बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते 2012 मध्ये या कारचे ऑफिशियली लॉन्चिंग झाले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम 'मेक इन इंडिया'च्या पार्श्वभूमीवर डीसी कारला ग्रॅंड स्केलवर पुन्हा एकदा प्रमोट करण्‍यात येत आहे.

डीसी ही कार फक्त 'मेक इन इंडिया'लाच नव्हे तर 'ड्रीम इन इंडिया'लाही सार्थक ठरेल, असा विश्वास कार एक्सपर्ट्‍सनी व्यक्त केला आहे.

टेक्निकल स्पेसिफिकेशन्स-
टॉप स्पीड180 km/hr
एक्सिलरेशन(0 to 100) 6 SEC
16V टर्बो चार्ज्ड इंजन2000 CC
मॅक्स पॉवर250 BHP@ 5500 RPM
मॅक्स टॉर्क360 NM @ 3500 RPM
गिअर बॉक्स6 SPEED
फ्यूल टाइपPETROL
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, इंडियातील पहिल्या Super Carचे फोटो.....