आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेड इन इंडिया स्मार्टफोन घ्यायचाय, 7000 रुपयांमध्ये आहेत हे 5 बेस्ट ऑप्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- चीन नेहमीच काही ना काही कुरघोडी करत असतो. भारतात चिनी कंपन्यांचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणावर विकले जातात. कारण याची किंमत कमी असते. तसेच ग्राहकांना कमी पैशांमध्ये चांगले फिचर्स मिळतात. पण आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, कमी बजेटमधील भारतीय बनावटीचे स्मार्टफोन. तुमचे जर ७००० रुपये बजेट असेल तर हे ५ स्मार्टफोन तुम्ही विकत घेऊ शकता.

 

Yu Yureka S (Graphite Grey) 

 
काय आहेत स्पेसि‍फि‍केशन    
डि‍स्‍प्‍ले           5.2 इंच  
कैमरा            13 MP रि‍यर कॅमेरा  
फ्रंट कॅमेरा       5 MP  
रॅम                   3 GB
 स्टोरेज            16 GB (128 GB एक्सपांडेबल)
ओएस              अॅंड्राईड Lollipop v5.1.1
प्रोसेसर             Snapdragon 615 octa core
किंमत              6999 रुपये अॅमेझॉन

 

पुढील स्लाईडवर वाचा... भारतीय बनावटीचे बजेट स्मार्टफोन....  

बातम्या आणखी आहेत...