आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वाधिक मायलेज देणार्‍या स्टायलिश व दमदार टॉप-5 SUV कार, वाचा किमती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात एसयूव्ही (स्पोर्ट्स यूटिलिटी व्हेकल) कारला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये ऑटोमोबाइल कंपन्या एसयूव्ही सेग्मेंटमधील नव्या लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

एसयूव्ही कारला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहात निर्मात्या कंपन्यांनी कारचे मायलेज, स्टाइल व लुकवर जास्त भर दिला आहे. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या टॉप -5 एसयूव्ही कारविषयी माहिती घेवून आलो आहे. स्टाइल, लुक व मायलेजमध्ये या पाचही कार दमदार आहे.

रॅनो डस्टर
रॅनो कंपनीने काही दिवसांपूर्वी आपली बहुचर्चित कार एसयूव्ही डस्टर कारचे अपडेट व्हेरिऐंट लॉन्च केले आहे. कारच्या कॅबिनमध्ये आणखी फीचर्स जोडण्यात आले आहे. त्यामुळे कॅबिन जास्त आरामदायी झाले आहे. एक्सिलरेशनला देखील आधीपेक्षा जास्त स्मूथ करण्यात आले आहे. 'लो अॅण्‍ड टॉर्क' हे या कारचे खास वैशिष्ट्य आहे.

तीन इंजिन प्रकारात ही कार सादर करण्यात आली आहे. त्यात 1.6 लिटर पेट्रोल (103 बीएचपी), दुसरे 1.5 लिटर डिझेल (108 बीएचपी) व तिसरे 1.5 लिटर (84 बीएचपी)

मायलेजः 19.87 KMPL
किंमत: 8.30 ते 13.54 लाख रुपये

पुढील स्लाइडवर वाचा, शानदार मायलेज देणार्‍या इतर एसयूव्ही कारविषयी...