आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लोअर स्टँडिंग स्पीकर्सचे ५ सुपरहिट मॉडेल्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारचे स्पीकर्स असो वा फ्लोअरस्टँडर्स ध्वनींचा उत्तम दर्जा यात सर्वात महत्त्वाचा, नव्या स्टिरिअो सिस्टिमविषयी...

मॉडेल आकर्षक, मात्र दर्जा नाही

८५ हजार रुपये किमतीचे हे काबेसी जर्सी एमटी ३२ फ्लोअर स्टँडिंग स्टिरिआे स्पीकर्स आहेत. याचा लूक आणि डिझाइन अगदी निराळे आहे. याचा आवाज उंच असणे ही याची खासियत. याचे प्रझेंटेशन स्मूथ आहे. यात काही उणिवा आहेत. स्पर्धेतील उपकरणांच्या तुलनेत किंमत जास्त आहे. याचा संगीत अनुभव फारसा दर्जेदार नाही. याचा स्केल जास्त आहे. मात्र, फार वैशिष्ट्यपूर्ण वाटत नाही. याला एंट्री लेव्हल फ्लोअर स्टँडर्ड म्हणणे जास्त योग्य ठरते. जुन्या मॉडेलच्या तुलनेत फिट व फिनिश नाही. हे स्पीकर्स आकर्षक आहेत.

पुढील स्‍लाइडवर पाहा इतर फ्लोअर स्टँडिंग स्पीकर्स फीचर्स...