आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीबरोबर हवेतही उडेल ही कार, या आहेत खास बाबी, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाहतूकीच्‍या कोंडीत अडकल्‍यावर कोणाचाही मूड खराब होतो. दिवसेंदिवस जगभरात वाहतूकीची समस्‍्या मोठे रुप धारण करत आहे. पण आता अशी कार येणार आहे की, कार जर वाहतूकीच्‍या कोंडीत अडकली तर कारची विमानासारखी उड्डाण घेता येईल. होय उडणारी कारच. अमेरिकेतील वैज्ञानिकांनी नवीन जेनरेशनसाठी उडणा-या कारचे डिझाइन केले आहे. टेराफुगिया टीएफएक्स हवेत उडण्‍यास आणि जमिनीवर सुरक्षिपणे उतरण्‍यास सक्षम आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन जाणून घ्‍या, या आहेत कारमधील खास बाबी..
बातम्या आणखी आहेत...