आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GST: मारुती, टोयोटासहित या कंपन्यांच्या कार झाल्या 3 लाखांनी स्वस्त, अशा आहेत नव्या किमती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर सर्व कार कंपन्यांनी आपल्या कारच्या किमतीत मोठी कपात केली आहे. मारुती सुझुकीसह टोयोटाकडून जीएसटीचा फायदा कार ग्राहकांना देण्यात येत आहे. कारच्या किमतीत 2 हजार रुपयांपासून ते 3 लाखांपर्यंत घसघशीत कपात करण्यात आली आहे. तथापि, किमतीतील फरक राज्य तसेच कारनुसार वेगवेगळा आहे.
 
मारुतीच्या या कार झाल्या स्वस्त...
-मारुती सुझुकीने निवडक मॉडेल्सच्या किमतीत 3 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. मारुतीने 2300 ते 23,400 रुपयांची कपात केली आहे.
 
मारुती सुझुकी ऑल्टो
किमतीत कपात: 2300 ते 5400 रु.
 
वॅगनआर
किमतीत कपात: 5300 ते 8300 रु.
 
सेलेरियो
किमतीत कपात: 5900 ते 8700 रु.
 
स्विफ्ट
किमतीत कपात: 6700 ते 10,700 रु.
 
बलेनो
किमतीत कपात: 6600 ते 13,100 रु.
 
डिझायर
किमतीत कपात: 8100 ते 15100 रु.
 
विटारा ब्रिझा
किमतीत कपात: 10400 ते 14700 रु.
 
एस-क्रॉस
किमतीत कपात: 17,700 ते 21,300 रु.
 
शिआज (पेट्रोल)
किमतीत कपात: 13,200 ते 23,400 रु.
 
अर्टिगा (पेट्रोल)
किमतीत कपात. 12,300 ते 21,800 रु.

पुढच्या स्लाइडमध्ये पाहा, होंडाच्या कार मॉडेल्सच्या नव्या किमती...
बातम्या आणखी आहेत...