आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Get These Eight Popular Cars At Less Cost Letest News In Marathi

कमी किमतीत सहज मिळतात या दमदार कार; रीसेल व्हॅल्‍यूतील टॉप 8 मॉडल्‍स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‍दिवाळीत बहुतेक लोक नव्या कार खरेदी करतात. त्यामुळे बाजारात जुन्या कारची संख्या वाढत असते. लोक जुन्या कार एक्स्चेंज करून नव्या कार खरेदी करतात. मात्र, त्यांच्या कारची बाजारात रिसेल व्हॅल्यू किती? याचा अंदाज ते घेत नाहीत.

या पॅकेजमधून आम्ही आपल्यासाठी टॉप 8 कारविषयी माहिती घेवून आलो आहे. या कार्सचे रीसेल व्हॅल्यू देखील इतर कारच्या तुलनेत जास्त आहे.

कार रीसेल करणार्‍या एका वेबसाइटनुसार, मार्च 2014 ते सप्टेंबर 2015 या काळात जुन्या कारची मागणी वाढली होती. तुम्ही तुमची जुनी कार खरेदी किंवा विक्री करण्‍याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

मारुती सुझुकी ऑल्टो 800
मारुती सुझुकी ऑल्टो 800 ला Middle Class कार म्हटले जाते. कार बाजारात लोकप्रिय ठरली आहे. उल्लेखनिय म्हणजे कारचे रीसेल व्हॅल्यू देखील चांगली आहे. कमी किमती दमदार कार खरेदी करू इच्छीतात तर मारुती ऑल्टो 800 एक शानदार कार आहे. 90 हजार ते 2 लाख रुपये किमतीत ही कार खरेदी करू शकतात.

पुढील स्‍लाइडवर वाचा, या कारही सहज मिळतात कमी किमतीत...