आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी किमतीत सहज उपलब्ध होतात या दमदार कार; रीसेल व्हॅल्‍यूतील टॉप 8 मॉडल्‍स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाडक्या गणरायाला सगळ्यांनी निरोप दिला आहे. पुढील महिन्याच्या ऑक्टोबरच्या सुरुवातीला नवदुर्गा उत्सव सुरु होणार आहे. त्यापाठोपााठ दसरा, दिवाळी आहे. या काळात बहुतांंश जुन्या कार एक्स्चेंज करून नव्या कार खरेदी करतात. परिणामी बाजारात जुन्या कारची संख्या वाढतेे. मात्र, त्यांच्या कारची बाजारात रिसेल व्हॅल्यू किती? याचा अंदाज ते घेत नाहीत.

आज आम्ही आपल्याला रीसेल व्हॅॅल्यूतील टॉप- 8 कारविषयी माहिती घेवून आलो आहे. या कार्सचे रीसेल व्हॅल्यू इतर कारच्या तुलनेत जास्त आहे.

कार रीसेल करणार्‍या एका वेबसाइटनुसार, अलिकडेे जुन्या कारच्या मागणीत वाढ झाली आहे. तुम्ही तुमची जुनी कार खरेदी करण्‍याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

मारुती सुझुकी ऑल्टो 800
मारुती सुझुकी ऑल्टो 800 ला Middle Class कार म्हटले जाते. कार बाजारात लोकप्रिय ठरली आहे. उल्लेखनिय म्हणजे कारचे रीसेल व्हॅल्यू देखील चांगली आहे. कमी किमती दमदार कार खरेदी करू इच्छीतात तर मारुती ऑल्टो 800 एक शानदार कार आहे. 90 हजार ते 2 लाख रुपये किमतीत ही कार खरेदी करू शकतात.

पुढील स्‍लाइडवर वाचा, या कारही सहज मिळतात कमी किमतीत...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...