आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Here Have Bring A Car With Solid Steel Wheels To Get It On The Rail Track.

पाहा... चक्क रेल्वे ट्रॅकवर धावते ही \'SMART\' सुपर फास्ट कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात आश्चर्याची काही कमी नाही. असेच एक आश्‍चर्य आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ते म्हणजे यूकेमधील 'स्मार्ट' कंपनीची शानदार कार. ही कार रस्त्यावर धावत नसून रेल्वे ट्रॅकवर धावते.

यूकेमधील 'स्मार्ट' कंपनीने या कारची निर्मिती केली आहे. स्मार्ट कंपनीने आतापर्यंत एका पेक्षा एक शानदार कारची निर्मिती केली आहे. 'स्मार्ट' कार छोटा आकार आणि वेगामुळे जगात प्रसिद्ध आहे. या कारला रेल्वे ट्रॅकवर धावण्यासाठी खास व्यवस्था केली जाते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, रेल्वे ट्रॅकवर धावणार्‍या 'स्मार्ट' सुपर फास्ट कारचे फोटो...