आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HONDA यंदा लॉन्च करणार या Stylish Bikes, असेल दमदार मायलेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोः होंडा सीबी 300एफ - Divya Marathi
फोटोः होंडा सीबी 300एफ
नवी दिल्ली- होंडा मोटर सायकल अॅण्ड स्कूटर इंडिया यंदा एकापेक्षा एक दमदार बाइक्स लॉन्च करणार आहे. या बाइक्सवर कंपनी अनेक महिन्यांपासून काम करत आहे. भारतीय रस्त्यांनुसार बाइक्सचे डिझाइन करण्यात आले आहे. बाइक्सची निर्मिती करताना वेग आणि मायलेजकडेही कंपनीचे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

होंडा यंदा आठ गाड्या लॉन्च करणार आहे. यात सहा बाइक्स आणि दोन स्कूटीचा समावेश आहे. स्कूटीची किंमत 65 हजार रुपयांपासून तर बाइकची किंमत 2.5 लाख रुपयांपासून सुरु होईल.

'होंडा सीबी 300 एफ'चे स्पेसिफिकेशन्स...
>इंजिन: 286CC, सिंगल सिलिंडर
>पॉवर: 30 बीएचपी, 27Nm
>लॉन्चिंग डेट: ऑगस्ट सप्टेबर 2015
>संभाव्य किंमत: 2.5 लाख रुपये
>कावासाकी Z250 सोबत स्पर्धा
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, Hondaच्या इतर बाइक्सचे स्पेसिफिकेशन्स...