आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hero Motocorp Launched Latest Duet Scooter Rs 48400

Hero Motocorp ने लॉन्च केली Duet Scooter, किंमत 48400 रूपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Duet Scooter - Divya Marathi
Duet Scooter
यंदाच्‍या फेस्टिव्‍ह सीझनसाठी Hero Motocorp कंपनीने आपली लेटेस्‍ट स्‍कूटर भारतीय बाजारपेठेत LX व्‍हर्जनमध्‍ये लॉन्‍च केली आहे. कंपनीने याची किंमत 48400 (एक्स-शो रूम) रुपये ठेवली आहे. तर अॅडिशनल फीचर्स VS व्‍हर्जनमधील स्‍कूटर 49900 रुपयांमध्‍ये ग्राहकांना मिळणार आहे.

Duet स्‍कूटरची बुकिंग सुरू झाली आहे. आणि कंपनीने याची ऑन स्पॉट डिलीव्‍हरीचा प्रोमिस देखील केलेले आहे.
Duet Scooter चे फीचर्स-
* हिरोच्‍या Duet स्‍कूटरमध्‍ये मेटल बॉडी आहे.
* ओव्‍हरऑल डिझाइन लॅंगव्‍हेज क्वॉइट अॅट्रॅक्टिव्‍ह आहे.
* 3D अॅमब्लेम आणि साइडला क्रोम स्ट्रिप आहे.
* प्रीमियम लुक
पुढील स्‍लाइडवर वाचा Duet Scooterचे इतर फीचर्स...