आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अशा luxury cars मधून फिरतात बॉलिवुडमधील या हॉट अॅक्ट्रेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री सनी लियोन Audi 5 मधून फिरते - Divya Marathi
अभिनेत्री सनी लियोन Audi 5 मधून फिरते
मुंबई- मायानगरीत वावरणाऱ्या बहुतांशी सिनेतारका लाखों चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. आपल्या दिलखेचक अदांनी त्या चाहत्यांना क्षणात घायाळ करतात. सिनेतारका कोणत्या कारमधून फिरतात. ही माहिती आम्ही आपल्याला या पॅकेजमधून देत आहोत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, या अॅक्ट्रेस फिरतात अशा लक्झरी कारमधून...