आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Hyundai ने लॉन्च केली New Grand i10; किंमत 4.58 लाख, 21km/I मायलेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑटो डेस्क- हुंदाई कंपनीने News Grand i10 फेसलीफ्ट लॉन्च केली आहे. हुंदाईने आपल्या न्यू कारमध्ये सिग्नेचर एलिमेन्ट केसकेडिंग ग्रील' देण्यात आले आहे. या कारला i10 न्यू फीचर्समध्ये अपडेट करण्यात आले आहे.  i10 फेसलीफ्ट डिझेल आणि पेट्रोल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 4.58 लाख ते 7.32 लाख रुपयांपर्यंत ही कार बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कारला पॉवरफूल डिझेल इंजिन बसवण्यात आले आहे. ग्रॅन्ड i10 फेसलीफ्टमध्ये 1.2 लिटर पेट्रोलचे इंजिन आहे, ते 83Ps पॉवरचे आणि 115Nm टॉर्क जनरेट करते. डिझेल व्हेरियंट बाबत सांगायचे झाल्यास 1.1 लिटरच्या जुन्या इंजिनच्या बदल्यात 1.2 लिटरचे दमदार इंजिन बसवले आहे. ते 75Ps पॉवरचे असून 190Nm टॉर्क जनरेट करते.

फीचर्स- 
- कारचे फॉग लॅप्स फ्रंट ग्रीलमध्ये दिले आहे.   
- 5 इंचाच्या जागी 7 इंचाचा टच स्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टिम दिले आहे.  
- ऑटो फोल्डिंग एक्सटर्नल मिरर आहे. 
- म्युझिक सिस्टिमसोबत 1GB इनबिल्ट मेमोरी स्टोरेज 
- रिअर AC व्हॅट्स 
-रिअर पार्किंग सेन्सर आणि रिअर पार्किंग कॅमेरा आहे. 
- 2 टोन्ड इंटिरिअरसोबत कुल्ड ग्लॅव्ह बॉक्स 
-14 इंच अलॉय व्हिल 
- पुश स्टार्ट/स्टॉप बटन आहे. 
- स्मार्ट की 
- एअरबॅग्स आणि ABS

पुढील स्लाईडवर पाहा, Hyundai ने लॉन्च केली New Grand i10,फेसलीफ्टच्या इंटिरिअर आणि एक्सटिअरचे Photos... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...