नवी दिल्ली- सण-उत्सवानिमित्त विविध कंपन्यांनी
आपापल्या जास्त मायलेज देणार्या बाइक्स बाजारात उपलब्ध्ा केल्या आहेत. ग्राहक बाइक खरेदी करतात, तेव्हा सर्वात आधी लुकसह मायलेज आणि इंजिनच्या पॉवरविषयी माहिती जाणून घेतात. विविध कंपन्यांनीही दमदार बाइक्स लॉन्च केल्या आहेत.
यंदाच्या सण-उत्सवाच्या मुहूर्तावर बाइक खरेदी करण्याचा आपला विचार असेल तर आम्ही आपल्याला विविध प्रकारच्या अधिक मायलेज देणा-या बाइकविषयी माहीती देत आहोत.
bajaj discover 100 (1 00 CC)
वैशिष्टये-
पॉवर: 7.5 बीएचपी/ 7.85 एनएम
मायलेज: 91.1 किमी/लीटर
फ्यूल टँक: 8 लीटर
किंमत: 44,001 रुपये (एक्स शोरूम कीमत, दिल्ली)
पुढील स्लाईडवर वाचा इतर मायलेज देणा-या बाइकविषयी माहिती...