Home »Business »Auto» Festival Offers On Cars During Diwali

दिवाळीनिमीत्त खरेदी करा स्वस्त कार, या कारवर मिळतोय 1 लाख रुपयांचा डिस्काऊंट

दिव्य मराठी वेब टीम | Oct 01, 2017, 00:40 AM IST

बिझनेस डेस्क -दिवाळी आणि दसरा हे भारतातील सर्वात मोठे सण आहेत. यानिमीत्त अनेक कार कंपन्या नवे मॉडेल्स लाँच करतात. त्याशिवाय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या डिस्काऊंट ऑफर्स देताहेत. कारण, यादरम्यान कंपन्यांना मोठ्या विक्रीची अपेक्षा असते. फेस्टिवल सीझनदरम्यान कार आणि पॉलिसी कंपन्या बरेच बदल करतात. सध्या मारुती सुझुकी इंडिया, ह्युंदाई मोटार्स इंडिया, होंडा कार्स, महिंद्रा आणि टाटा मोटर्सतर्फे अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत.
मारुती सुझुकीच्या या कारवर आहेत डिस्काऊंट ऑफर्स
आल्टो 800 : 55 हजार रुपये
आल्टो के 10 : 47 हजार रुपये
सेलेरियो : 44 हजार रुपये
वॅगर आर : 22 हजार रुपये
शिआज : 50 हजार रुपये

Next Article

Recommended