Home | Business | Auto | Here you can buy cheapest second hand swift and wagonr cars

1.50 लाखांत Swift आणि Wagon R, खरेदी करा स्वस्तात हॅचबॅक कार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 29, 2017, 12:05 AM IST

नवी दिल्ली - भारतात पॅसेंजर कारला सर्वाधिक मागणी आहे. त्यावरून अंदाज लावता येतो की, अनेकांना नव्या कार खरेदी करण्याची इच

 • Here you can buy cheapest second hand swift and wagonr cars
  नवी दिल्ली - भारतात पॅसेंजर कारला सर्वाधिक मागणी आहे. त्यावरून अंदाज लावता येतो की, अनेकांना नव्या कार खरेदी करण्याची इच्छा आहे. निती आयोगाचे चेअरमन अमिताभ कांत यांच्या मते, भारतात एक हजार लोकांमागे 20 कार आहेत. अमेरिकेत हे प्रमाण हजारामागे 800 इतके आहे. त्यामुळे भारतात कार उद्योगाला आणखी अच्छे दिनची शक्यता आहे.
  भारतात नवी कार खरेदी करण्यापूर्वी सफाईदारपणे ड्रायव्हिंग येण्याकरिता सेकंड हँड मार्केटमधून कार खरेदी करतात. येथे अनेक ऑर्गनाईज्ड सेकंड हँड मार्केट आहेत. त्याव्यतरिक्त कारट्रेड सारख्या कंपन्या सर्टिफाईड कार विक्री करतात. तुम्ही तुच्या बजेटप्रमाणे तुमच्या शहरांत कार खरेदी करू शकता.
  मारुती वॅगनआर
  किंमत - 1.50 लाख ते 3 लाख रुपये
  मारुती सुझुकी इंडिया हे भारतातील सर्वाधिक जास्त मागणी असलेली सेकंड हँड कार आहे. वॅगनआर भारतात 18 वर्षापूर्वी लाँच झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल 20 लाख कारची विक्री झालेली आहे. दहा वर्षात टॉप 5 सेलिंग कारच्या यादीत वॅगनआरचा क्रमांक येतो.
  पुढील स्लाईडवर वाचा - सर्वात स्वस्त हॅचबॅक कारचे ऑप्शन

Trending