आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 लाखांत सफारी, 6 लाखांत स्कॉर्पिओ... येथे स्वस्तात खरेदी करा SUV

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारतर्फे जीएसटी अंतर्गत सेस टॅक्स लावल्यानंतर स्पोर्टस युटिलीटी व्हेईकलवर तब्ब्ल 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या टॅक्समुळे किर्लोस्कर मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या कारच्या किंमतीत टॅक्सनुसार वाढ केली. दुसऱ्या ऑटो क्षेत्रातील कंपन्यांसुद्धा काही दिवसांतच टॅक्ससह वाढीव किंमती जाहीर करणार आहेत. या कारच्या किंमतीत वाढ झाल्याने ग्राहक सेकंड हँड अथवा युज्ड कार्सकडे वळताहेत. सध्या बाजारात कार ट्रेड, फर्स्ट चॉईस आणि मारुतीचे ट्रू व्हॅल्यू याठिकाणी सर्टिफाईड कार खरेदी करता येईल. सर्टिफाईड सेंटरमधून तुम्हाला फायनान्सचाही पर्याय मिळेल. कदाचित या कार फक्त तीन ते चार वर्षे जुन्या असू शकतात.
 
टाटा सफारी
 
एवढी असते किंमत : 4 ते 6 लाख रुपये
किती चाललेली असते : 65000 किलोमीटर
 
हे आहेत फिचर्स 
 
इंजिन : 2179 सीसी
पावर : 139 बीएचपी
टॉर्क : 320 एनएम
ट्रान्समिशन : 5 स्पीड मॅन्युअल
 
पुढील स्लाईडवर वाचा - या कारचाही आहे पर्याय
बातम्या आणखी आहेत...