आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे होंडाची आलिशान गोल्डविंग बाईक, किंमत ऐकूण तुम्ही व्हाल थक्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेस डेस्क - होंडा कंपनीतर्फे भारतात लवकरच गोल्डविंग या आलिशान बाईकचे लाँचिग होणार आहे. मात्र, लाँच होण्यापूर्वीच या महागड्या बाईकचे फोटो लीक झाले आहेत. भारतात ही बाईक 2018 मध्ये लाँच होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
या फोटोसह काही फीचरसुद्धा लीक झाले आहेत. या टूरिंग बाईकमध्ये एलईडी हेडलॅम्प, आकर्षक बॉडीसह दोन वेरिएंट बाजारात उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये स्टँडर्ड म्यॅनुअल क्लच ट्रान्समिशन आणि ड्युल क्लच ट्रान्समिशनचा समावेश असेल. मात्र, या बाईकमध्ये असलेले अपडेटेड फीचर जाणून घेण्यासाठी 24 ऑक्टोबरपर्यंत थांबावे लागणार आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा - दोन्ही वेरिएंटचे फीचर आणि किंमत
 
बातम्या आणखी आहेत...