Home | Business | Auto | seven car sold in auction of vijay mallya

लिकरकिंगच्या या 7 आलिशान कारचा झाला होता लिलाव, मिळाली इतकी रक्कम

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 09, 2017, 12:31 PM IST

नवी दिल्ली - विजय माल्यांच्या कलेक्शनमधील 7 कारचा लिलाव करण्यात आला होता. त्यात विजय माल्ल्याच्या विंटेज आणि क्लासिक कार

 • seven car sold in auction of vijay mallya
  नवी दिल्ली - विजय माल्यांच्या कलेक्शनमधील 7 कारचा लिलाव करण्यात आला होता. त्यात विजय माल्ल्याच्या विंटेज आणि क्लासिक कारचाही समावेश होता. त्यांच्या खरेदीसाठी उपस्थितांनी तगडी बोली लावली होती. लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या कारमध्ये पोर्श, बॉक्सटर कन्वव्हर्टेबल आणि रॉल्स रॉयस 204 फॅन्टम या कारचाही समावेश होता.
  डियाजिओकडे होत्या या कार
  लिलावासाठी कारची मूळ किंमत ही कमी ठेवण्यात आल्याने उपस्थितांनी तगडी बोली लावली. माल्यांच्या या 7 कार डियाजिओ पीएलसीच्या भारतीय सब्सिडिअरी युनायटेड स्पिरिट्सकडे असून त्यांनीच लिलाव केला आहे. डियाजिओने विजय माल्याकडून युनायटेड स्पिरिट्स विकत घेतले होते.
  विजय माल्यांकडे 150 पेक्षा जास्त कार
  काही दिवसांपूर्वी विजय माल्यांकडे 150 पेक्षा जास्त कार होत्या. युनायटेड स्पिरिट्सचे नवे मालक माल्यांसारखे कारचे चाहते नाहीत. त्यामुळे कंपनीने लिलावाचा निर्णय घेतला. या सर्व कारची विक्री ई-ऑक्शनच्या मध्यमातून करण्यात आली. दिल्ली येथील फर्म क्विपो ऑक्शकडे कार विकण्यासाठी जाबाबदारी देण्यात आली होती.
  पुढील स्लाइडवर पाहा - या कारच्या लिलावातून मिळाली इतकी रक्कम

 • seven car sold in auction of vijay mallya
  रॉलस रॉयस फॅन्टम 204 
   
  रॉलस रॉयस फॅन्टम 204 या कारच्या लिलावासाठी किमान मुल्य 12 लाख रुपये ठेवण्यात आले होते. सफल बिडरने ही कार 52 लाखात विकत घेतली.
   
 • seven car sold in auction of vijay mallya
  मसेराती
   
  विजय माल्याच्या मसेराती कारचे किमान मुल्य 10 लाख रुपये ठेवण्यात आले होते. या करसाठी 44 लाख रुपयांची बोली लावण्यात आली.
   
 • seven car sold in auction of vijay mallya
  मर्सिडीज-बेंज एसएलएस ब्लॅक
   
  मर्सिडीज-बेंज एसएलएस ब्लॅकच्या लिलावासाठी किमान मुल्य 5 लाख रुपये ठेवण्यात आले होते. ही कार 11.50 लाख रुपयांना विकण्यात आली.
   
 • seven car sold in auction of vijay mallya
  मर्क जी-वॅगन
   
  मर्क जी-वॅगन या कारच्या लिलावासाठी किमान मुल्य 2 लाख रुपये ठेवण्यात आले होते. ही कार 13.10 लाख रुपयांना विकण्यात आली.
   
 • seven car sold in auction of vijay mallya
  माजरा रोडस्टर
   
  माजरा रोडस्टर कारच्या लिलावासाठी किमान मुल्य 4.50 लाख रुपये ठेवण्यात आले होते. या करसाठी 5.50 लाख रुपयाची बोली लावण्यात आली.
   
 • seven car sold in auction of vijay mallya
  फोर्ड लिनकॉन 
   
  फोर्ड लिनकॉन या कारच्या लिलावासाठी किमान मुल्य 1 लाख रुपये ठेवण्यात आले होते. ही कार 4.30 लाख रुपयांना विकण्यात आली.
   
 • seven car sold in auction of vijay mallya
  मर्क 300डी लिमो
   
  मर्क 300डीच्या लिलावासाठी किमान मुल्य 1 लाख रुपये ठेवण्यात आले होते. ही कार 6.80 लाख रुपयात विक्री झाली.

Trending