आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवाळीपूर्वी येत आहेत या 4 SUV, स्कोडा Kodiaq चे शानदार लाँचिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चालू वर्ष हे ऑटोमोबाईल उद्योगाला संमिश्र राहिले. जीएसटी लागू होण्यापूर्वी कंपन्यांनी कारच्या किंमती कमी केल्या होत्या. आता जीएसटीनंतर कारच्या किंमतीत वाढ बघायला मिळाली. याव्यतरिक्त कंपन्यांनी कारचे नवनवीन मॉडल बाजारात सादर केले. खास दिवाळीनिमीत्त ऑक्टोबरमध्ये 4 SUV कार लाँच होणार आहेत. 
 
त्यापैकी स्कोडा Kodiaq ही कार 4 ऑक्टोबरला भारतीय बाजारात लाँच झाली. याव्यतरिक्त आणखी चार एसयूव्ही बाजारात सादर होणार आहेत. विशेष म्हणजे फक्त 20 हजार रुपये बुकींग रक्कम भरून तुम्ही या कार घरी नेऊ शकता.
 
स्कोडा Kodiaq
स्कोडा एसयूव्ही सेगमेंटमध्ये Kodiaq या नव्या कारचे लाँचिंग भारतात 4 ऑक्टोबरला लाँच करण्यात आली. ही कार फोर्ड एंडेवर, टोयोटो फॉर्च्युनर आणि फॉक्सवॅगन टिगुआनशी स्पर्धा करेल. साधारणत: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या कारची डिलीव्हरी सुरु होईल. ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध असेल. या कारची किंमत Rs 34.49 लाखाच्या दरम्यान आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा - या आहेत ऑक्टोबरमध्ये लाँच होणाऱ्या एसयूव्ही
बातम्या आणखी आहेत...