आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांसाठी बेस्ट आहेत या 6 कार, किंमत चार लाखांपासून पुढे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कारचा आकार आणि इंजिनच्या आधारे वेगवेगळ्या सेग्मेंटमध्ये समावेश केला जातो. मात्र, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या सेग्मेंटच्या कार असतात. काय पुरुष लहान हॅचबॅक कार चालवू शकत नाहीत, की महिला मोठ्या एसयुव्ही कार चालवू शकत नाहीत ? कारचे उत्पादन महिला अथवा पुरुषांसाठी वेगळे केले जात नाही. तरीसुद्ध काही कार महिलांसाठी खास डिझाईन करण्यात आल्या आहेत.
 
निल्सनच्या एका सर्वेक्षणानुसार, जास्तीत जास्त ग्राहक वारंवार बदलाव्या लागणाऱ्या गिअरपासून सुटकारा मिळवू इच्छित आहेत. हे ग्राहक ऑटोमॅटीक गिअर शिफ्ट कारला प्राधान्य देत आहेत. अभ्यासानुसार महिलांना आता स्वत:ची स्वतंत्र कार हवी आहे, अथवा ऑटोमॅटीक कार हवी आहे. महिलांसाठी खास असलेल्या या कारची माहिती खास तुमच्यासाठी देत आहोत. 
 
मारुती सुझुकी सेलेरिओ- एएमटी
 
किंमत - 4.72 ते 5.25 लाख रुपये
इंजिन - 998 सीसी
पावर : 67 बीएचपी 
टॉर्क : 90 एनएम 
माइलेज : 23.1 Kmpl
 
पुढे वाचा - या कार आहेत महिलांसाठी खास
 
बातम्या आणखी आहेत...