Home | Business | Auto | these are the most safe cars under rs 6 lakh

6 लाखांच्या आहेत या 6 कार, मिळतात सर्वाधिक सेफ्टी फिचर्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 30, 2017, 12:19 PM IST

नवी दिल्ली - भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी नॉर्मला अनन्यसाधारण महत्त्व असते. कारण, कंपन्यांनपा जीएनकॅप क्रॅश टे

 • these are the most safe cars under rs 6 lakh
  नवी दिल्ली - भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी नॉर्मला अनन्यसाधारण महत्त्व असते. कारण, कंपन्यांनपा जीएनकॅप क्रॅश टेस्ट करण्यासाठी सर्व मॉडेल्सवर सेफ्टी फिचर्सचा समावेश करायचा आहे. 2018 आणि 2019 पर्यंत सर्व कारमध्ये सेफ्टी फिचर्स बंधनकारक असणार आहेत. नुकतेच जीएनकॅपच्या क्रॅश टेस्टमध्ये डस्टरच्या बेसिक वेरिएंटला शून्य रेटिंग मिळाली आहे. याचाच अर्थ या कारचे बेसिक वेरिएंट बिलकुल सेफ नाही. बऱ्याच कंपन्यांनी सध्याचे मॉडेल्स अपग्रेड केल्या आहेत.
  नेक्स्ट जेनेरेशन फोर्ड फिगो
  किंमत 4.75 लाख रुपये
  - 6 एअरबॅगसह एबीएस आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलीटी प्रोग्राम
  - एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम
  - हाय स्ट्रेंथ स्टील बॉडी स्ट्रक्चर
  - इंटेलिजंट सेंट्रल लॉकिंग
  - पॅसिव अँटी थेफ्ट सिस्टीम
  पुढील स्लाईडवर वाचा - या आहेत सहा लाखाच्या सेफ्टी फिचर्स असलेल्या कार

 • these are the most safe cars under rs 6 lakh
  फिगो एस्पायर
  किंमत 6 ते 8 लाख रुपये
  - 6 एअरबॅग
  - पेरिमीटर अलार्म
  - हिल लाँच अॅसेसमेंट
  - ईपीएस
  - अँटी ब्रेकिंग सिस्टीम
  - इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स
  - हाय स्टील स्ट्रेंथ केज
   
 • these are the most safe cars under rs 6 lakh
  बलेनो
  किंमत - 2.28 लाख रुपये
  - ड्युअल एअर बॅग
  - सीट  बेल्ट वार्निंग
  - अँटी ब्रेक सिस्टीम
  - इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स
  - ब्रेक अॅसिस्ट
   
 • these are the most safe cars under rs 6 lakh
  फॉक्सवॅगल पोलो
  किंमत 5.37 लाख रुपये
  - ईपीएस
  - हिल होड कंट्रोल
  - ड्युअल एअरबॅग
  - एबीएस
  - सीट बेल्ट वॉर्निंग
  - क्रॅश सेन्सर
  - रीअल इम्पॅक्ट बिम
   
 • these are the most safe cars under rs 6 lakh
  होंडा जॅझ
  किंमत - 5.95 लाख रुपये
  - ड्युअल एसआरएस एअरबॅग
  - एबीएस
  - ईबीडी
  - एस बॉडी स्ट्रक्चर
  - अँटी थेफ्ट सिस्टीम
   
 • these are the most safe cars under rs 6 lakh
  ह्युंदाई एलिट आय 2018
  किंमत - 5.36 लाख रुपये
  - सहा एअरबॅग
  - एबीएस
  - रिअर डिफोगर
  - स्मार्ट पॅडल
  - ऑटो हेडलँप

Trending