आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 लाखात Dzire - 4 लाख रुपयांत Verna, स्वस्तात सेडान कार खरेदी करण्याची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेस डेस्क -  मागील काही वर्षात सेडान कारच्या विक्रीत तेजी बघायला मिळतेय. बहुतांश कारप्रेमी सेडान कारकडे वळू लागले आहेत. मात्र, काहीजणांकडे स्मॉल कारचे बजेट असते. या बजेटमध्ये सेडान कार खरेदी करण्याची इच्छा असते. पण तुम्ही स्मॉल कारच्या बजेटमध्ये सेडान कार खरेदी करू शकता. ही संधी उपलब्ध करून दिली आहे कारदेखो, ट्रू व्हॅल्यू, ड्रूम कार या सर्टिफाईड युज्ड कार विक्रेत्यांनी. या कंपन्यांतर्फे कारच्या तपासण्या करूनच विकल्या जातात. त्यामुळे तुमच्या बजेटनुसार तुमच्या शहरात कारची निवड करू शकता. 
 
मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर
 
विक्री किंमत - 3 ते 4.50 लाख रुपये
मूळ किंमत - 6.4 लाख ते 9.3 लाख रुपये
किती चाललेली असते? - 40 ते 65 हजार किमी

 
बातम्या आणखी आहेत...