आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात आंतरराष्ट्रीय बाइक्सची रेलचेल, लेटेस्ट मॉडेल्समध्ये युवांसाठी खास फीचर्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवा पिढीला भुसल घालणा-या बाईक्‍स देशात आंतरराष्ट्रीय बाइक्सची रेलचेल होत आहे.
बाइकच्या लेटेस्ट मॉडेल्समध्ये युवांसाठी खास फीचर्स विषयी माहिती आम्‍ही देत आहोत.
भारतात ३ चिनी मॉडेल्स
चीनची २५ वर्षे जुनी मोटारसायकल कंपनी रिगल रॅप्टरची बाइक आता भारतात सादर होईल.कंपनीने ३ मॉडेल्स सादर केले आहेत. क्रूझर ३५०, बॉबर ३५० आणि डेटोना ३५० बाइक कंपनी भारतात विकणार आहे. क्रूझर ३५० ची किंमत ३ लाख रुपये आहे. बॉबर ३५० स्टायलिश लूकची स्पोर्ट्स बाइक आहे. याचे हँडलबार छोटे आहे. किंमत ३.३३ लाख रुपये आहे. डेटोनाची किंमत ३.२२ लाख रुपये आहे.
पुढील स्‍लाईड मध्‍ये पाहा इतर लेटेस्ट बाइक्सचे फीचर्स...