आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaguar XJ Flagship Is Distinctive Luxury Style, Read Specification

JAGUAR XJ: दोन सेकंदांत ताशी 100 किमी वेग, किंमत 97.73 लाख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जग्वारची एक्स जे २.० पेट्रोल कार आहे. या कारची किंमत अंदाजे ९८ लाख रुपये असून यात ४ सिलिंडर, १९९९ सीसी, टर्बो-चार्ज्ड इंजिन आहे. हे ५५०० आरपीएमवर २३७ बीएचपी शक्ती आणि १७५० आरपीएमवर ३४.६७ किलो टॉर्क निर्माण करते.
> एक्स जे श्रेणीतील जग्वारचे छोटे पेट्रोल इंजिन चांगला रिस्पॉन्स देते. मात्र, यात डिझेल व्ही ६ चा पर्याय असणेही गरजेचे आहे.
> नव्या कारची काही खास बलस्थाने आहेत. १ कोटीच्या कारमध्ये जी अत्याधुनिक व अपग्रेडेड उपकरणे असणे आवश्यक आहेत ती यात आहेत. प्रथमदर्शनीच याचा लक्झरी फील जाणवतो. यात पोर्टफोलियो स्पेक आहे. याचा अर्थ या पेट्रोल कारमध्ये सर्व बॅल्स व व्हिसल्स उपलब्ध आहेत. सर्व चांगले फीचर्स, गॅजेट, टेक्नॉलॉजी व उपकरणे यात आहेत. लक्झरी कारमध्ये सर्वाधिक महत्त्वाची असते आसनव्यवस्था. याच्या सीट खूप आरामदायी आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, जग्वारच्या एक्स जे मॉडेलची वैशिष्ट्ये...