जपानी ऑटोमाेबाइल कंपनी Kawasaki या वर्षी डिसेंबर महिन्यात आपली लेटेस्ट बाइक लॉन्च करणार आहे. या बाइकचे मॉडेल नेम small displacement आहे. कंपनी सुरूवातीला All New Small बाइक स्पेनमध्ये लॉन्च करणार असून, यासाठी कंपनीने सर्व तयारी देखील केली आहे.
कंपनीने रिव्हेल केले आहे की, All New Small Capacity बाइक असेल. यात Kawasaki च्या Ninja 300 मॉडेलचा समावेश नाही. कारण की, याला ऑल न्यू मॉडेल (All New Model) चे नाव दिले नाहीत.
कावासकीची ही एक आकर्षक Sports Model आहे. परंतु कंपनीने या बाइकविष्ायी काहीच हिट्स दिलेले नाहीत.