आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघताक्षणी या सौंदर्यवतींच्या प्रेमात पडाल, या आहेत जगातिल 10 सुंदर आणि पॉवरफुल बाईक्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्युयॉर्क (अमेरिका)- बाईक्सची खरी ओळख स्पीड आणि पॉवरने होत असते. पण जगात काही अशाही बाईक्स आहेत ज्या केवळ लुक्सने ओळखल्या जातात. या बाईक्सना अशा विशिष्ट पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे, की बघणारे त्यांना इग्नोर करु शकत नाहीत.

 

आज आम्ही तुम्हाला १० अशा बाईक्सची माहिती देणार आहोत, ज्या सौंदर्यासाठी जगभरात फेमस आहेत. यातील काही बाईक्स कंपन्यांनी तर काही डिझायर यांनी तयार केल्या आहेत. या काही फेमस तर काही जुन्या बाईक्सच्या बेसवर तयार करण्यात आल्या आहेत. यातील काही बाईक्स खरेदी करण्यासाठी बाईक तयार करणाऱ्याशी संपर्क करावा लागेल तर विकण्यासाठी तुमची किंमत असेल.

 

1 Quantum Leap  
किंमत– माहिती नाही
कॅपेसिटी-  पेट्रिक रेसिंग वी ट्वि‍न इंजन
याच्या पहिल्या चाकाची रुंदी 13 इंच आहे

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अशाच काही भन्नाट बाईक्स... 

बातम्या आणखी आहेत...