आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Royal Enfield च्या 10 खास बाईक्स, लवकरच लॉन्च होईल \'हिमालयन\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रॉयल बाइक्स निर्माता कंपनी Royal Enfield लवकरच आपली नवी बाईक 'हिमालयन' (Himalayan) लॉन्च करणार आहे. या कॉन्सेप्टवर कंपनीने खूप परिश्रम घेतले आहे. हिमालयनचा 'स्पोर्टी लूक' देण्यात आला आहे.

Royal Enfield च्या नव्या बाईकच्या ‍स्पेसिफिकेशन्ससह आम्ही आपल्यासाठी कंपनीच्या 10 खास मॉडेलविषयी माहिती घेऊन आलो आहे.

'हिमालयन'चे दमदार इंजिन...
'हिमालयन' जानेवारी 2016 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. या बाईकला 410ccचे इंजिन बसवण्यात आले आहे. सध्या हा प्रोजेक्ट टेस्टिंग मोडवर आहे. चेन्नई प्लांटमध्ये हिमालयनची निर्मिती करण्‍यात येत आहे.

पाच गेअर, 24 बीएचपीची पॉवरने ही बाईक अद्ययावत असेल. कंपनीने अद्याप नव्या बाईकच्या किमतीबाबत खुलासा केलेला नाही. हिमालयनची किंमत जवळपास दोन लाख रुपये राहील, अशी शक्यता कार व बाईक्सचा रिव्ह्यू करणार्‍या वेबसाइट्सनी अंदाज व्यक्त केला आहे. या बाईकला सन 2016 ची 'मोस्ट एंटिसिपेटेड बाईक्स (Most Anticipated Bikes) देखील म्हटले जात आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, Royal Enfield च्या 10 खास बाईक्स विषयी...