आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 लाखांपेक्षा कमी किमतीतील 10 बेस्‍ट कार, मायलेज 20 ते 25Kmpl

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली- तुम्ही नवी कार घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी बाजारात बेस्ट ऑप्शन आहेत. देश-विदेशातील कंपन्यांनी आपल्या बजेट कार बाजारात उतरवल्या आहेत. या कारच्या किमती 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहेत. या किमतीत तुम्हाला रेनो, ह्युंदाई, टाटा, मारुती व महिंद्राच्या पॉपुलर कार बाजारात उपलब्ध आहेत. या सर्व कार स्‍टायलि‍श लूकसोबत मायलेजच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे.

ऑल्‍टो के10
किंमत: 3.29- 4.15 लाख रुपये
मायलेज: 24.07kmpl
स्वस्त कारच्या लिस्टमध्ये मारुती सुझुकीच्या 'ऑल्‍टो के10' या कारचे नाव येते. देशातील ही सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. ऑल्‍टोचे नवे व्हर्जन लॉन्च झाले आहे. यात एअरबॅगचे ऑफर दिले आहे.

इंजिन : 998CC
पॉवर : 68PS
टॉर्क : 90NM


पुढील स्‍लाइडवर वाचा, मारुतीची ही कारही यादीत...
बातम्या आणखी आहेत...