आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे निम्म्या किमतीला मिळत आहे मर्सिडीज-BMW, खरेदी करा स्वस्त लक्झरी कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लक्झरी कारची मागणी भारतात वेगाने वाढत आहे. मर्सिडिज बेंझ, बीएमडब्ल्यू, ऑडी आणि वॉल्वो सारख्या कारला ग्राहकांची पसंती मिळत आहे. दुसरीकडे, जीएसटी लागू झाल्यानंतर या कारच्या किंमती उतरल्या आहेत. मात्र प्रस्तावित सेसमधील वृद्धीने लक्झरी कारच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यातच कारदेखो, कारट्रेड याशिवाय लक्झरी ऑटो कंपनींच्या सर्टिफाइड यूज्ड कार सर्व्हिसद्वारे ग्राहकांना किफायतशीर दरात कार खरेदीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कार साधारण 5 ते 7 वर्षे जुन्या आहेत, या कार निम्म्या दरात खरेदी करण्याची नामी संधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. येथे आम्ही अशाच काही पर्यायांबद्दल सांगत आहोत. 
 
मर्सिडिज बेंझ सी क्लास 
कोणत्या किंमतीत मिळत आहे - 20 ते 25 लाख रुपये. 
मुळ किंमत - 40 लाख रुपये.
आतापर्यंत रनिंग - 35 हजार ते 60 हजार किलोमीटर. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा आणखीही पर्याय
 
बातम्या आणखी आहेत...