आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • List Of Compact SUVs To Be Launched In India Soon.

Maruti Vitara सह लवकरच लॉन्च होतील या चार एसयुव्ही कार, वाचा फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- फेस्टिव्ह सीझन सुरु असून भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट स्पोर्ट्‍स युटिलिटी व्हेकल कारला (एसयूव्ही) ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ह्युंदाई क्रेटा, रेनो डस्टर व फोर्ड ईको स्पोर्ट्सने या सेग्मेंटला आणखी रिच बनवले आहे.

मारुती, होंडा व फॉक्सवॅगन कंपन्या लवकरच आपापल्या एसयूव्ही कार भारतीय बाजारात उतरवणार आहेत. 2016 मध्ये या कार लॉन्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मारुती सुझुकी विटारा (Maruti Suzuki Vitara)
Maruti Suzuki कंपनी भारतीय बाजारात लवकरच आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही Vitara कार लॉन्च करणार आहे. दिल्ली ऑटो एक्‍सपो 2016 मध्ये Vitara वर जास्त फोकस करण्‍यात येणार आहे. भारतात लॉन्च होणार्‍या Vitara ची पहिली झलक 2014 पॅरिस मोटर शोध्ये पाहायला मिळाली होती. न्यू Vitara ची निर्मिती XA Alpha कॉन्सेप्टच्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे.

असे असेल इंजिन
Maruti Suzuki Vitara मध्ये 1.4-लिटर पेट्रोल व 1.3-लिटर मल्टीजेट डिझेल इंजिन बसवले आहे. Vitara कार बाजारात आल्यानंतर एसयुव्ही कार सेग्मेंटमध्ये आणखी स्पर्धा वाढणार आहे. मारुतीची नवी कार सहा रंगात लॉन्च करण्‍यात येणार आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, होंडाच्या नव्या कारचे स्पेसिफिकेशन्स...