आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 लाखांत मिळतेय पजेरो, 5 लाखांत अँडेव्हर, स्वस्तात SUV घेण्याची सुवर्णसंधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली - जर तुम्हाला स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) ची आवड असेल आणि बजट कमी असल्याने तुम्हाला ती खरेदी करता येत नसेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. दि‍ल्‍ली आणि केरळमध्ये नवीन SUV आणि हेवी इंजिन असलेल्या डिझेल कारवर बॅन लावल्याने सेकंड हँड मार्केटमध्ये या गाड्यांच्या किमती खाली आल्या आहेत. पजेरोपासून फोर्ड अँडेव्हर सारख्या लक्झरी कार 6 ते 10 लाख रुपरयांत मिळत आहे. या कार ऑनलाइन पोर्टल कारवाले डॉट कॉम पर विक्री होत आहेत.

मि‍त्‍सुबि‍शी पजेरो
सर्वात कमी किंमत : 6 लाख रुपये
कि‍ती चाललेली : 60 हजार कि‍मी ते 1 लाख कि‍मी

वैशिष्ट काय..
इंजीन : 2477 सीसी
पॉवर : 178 बीएचपी
टॉर्क : 350 एनएम
टॉप स्‍पीड : 190 kmpl

पुढील स्लाइडवर, फोर्ड अँडेव्हरची किंमत काय..


Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...