आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 लाखात मिळेल Hummer लुक असणारी महिंद्रा SUV, कधी होणार लॉन्च...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिंद्रा लवकरच कोटींच्या घरात किंमत असलेल्या हमर सारखा लुक असणारी ऑल न्यू अर्माडा 2017 मध्ये लॉन्च करण्याच्या प्लानिंगमध्ये आहे. महिंद्राची ही जीप भारतामध्ये बेस्ट सेलिंग SUV मधून एक आहे. हे महिंद्रा ऑटोमोबाइल सेक्टरमधील पहिले प्रोडक्ट होते ज्याने बोलेरोलासुध्दा मार्केटमध्ये येण्याचा मार्ग दाखवला. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत ऑल न्यू अर्माडाविषयी, ज्याचा लुक हमर सारखा स्टायलिश असेल. कधी होईल लॉन्च आणि काय असेल किंमत...

महिंद्राची ही SUV स्टाइलसिश लुकमध्ये मार्केटमध्ये येईल आणि SUV सेगमेंटच्या अनेक महागड्या कारला वरचढ ठरु शकते. ऑल न्यू अर्माडा 2017 ची किंमत 6 लाखांपासून तर 7.5 लाख रुपये असावी असे मानले जात आहे. कंपनीने अजूनही हे कधी लॉन्च होणार याची माहिती दिली नाही. महत्त्वाचे म्हणजे अजून या कारचे प्रोडक्शन सुरु झालेले नाही. असे मानले जात आहे की, सुरुवातीला महिंद्रा कस्टमरच्या फीडबॅकसाठी हे अनेक ऑटो एक्सपोमध्ये शोकेस करेल, यानंतर लॉन्च करण्याच्या गोष्टी ठरतील...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा ऑल न्यू महिंद्रा अर्माडा 2017 चा स्टालिश लुक, दिसते हमर सारखी...
बातम्या आणखी आहेत...