आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahindra Launches New 1.5L Diesel NuvoSport At Rs 7.35

महिंद्राने लॉन्‍च केली कॉम्‍पॅक्‍ट SUV नूवोस्‍पोर्ट, किंमत 7.35 लाख रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली- महिंद्रा अॅण्‍ड महिंद्राने (एमअॅण्‍डएम) आपली कार नवी कॉम्‍पॅक्‍ट स्‍पोर्ट्स यूटि‍लि‍टी व्‍हेकल (एसयूव्ही) 'नूवोस्‍पोर्ट' लॉन्‍च केली आहे. नव्या कारची किंमत 7.35 लाख रुपये (एक्‍स शोरूम) आहे. बहुचर्चित स्‍कॉर्पि‍योच्या प्लॅटफॉर्मवर नवी 'नूवोस्‍पोर्ट' डेव्हलप करण्यात आली आहे. 6 व्हेरि‍एंटमध्ये ही कार लॉन्‍च केली आहे. है।

नूवोस्पोर्टचे खास वैशिष्ट्ये...
> इंजिन : 1493 सीसी डिझेल
> पॉवर : 100 बीएचपी
> टॉर्क : 2800 आरपीएम
> 5 स्‍पीड मॅन्युअल गि‍अरबॉक्‍स
> 5 स्‍पीड एएमटी ऑप्‍शन

पेट्रोल व्हेरि‍एंट लॉन्‍च करण्याची योजना...
- नूवोस्‍पोर्ट कार पेट्रोल व्हेरि‍एंटमध्ये लॉन्‍च करण्याची एमअॅण्डएमची योजना आहे. '
- आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये एकून यूटि‍लि‍टी व्‍हेकल सेल्‍समध्ये कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्ही सेग्मेंटची भागेदारी 44 टक्के आहे.
-नूवोस्‍पोर्टचे मॅन्‍युफॅक्‍चरिंग नासिकमधील प्लांटमध्ये करण्यात येणार आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, नूओस्पोर्टच्या इतर व्हेरि‍एंटच्या किमती...