आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maruti, Hyundai Present Top Selling Car Models In 2015

2015 मधील Best Selling Top 10 कार, मारुती‍-ह्युंदाईने जिंकले मार्केट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मारुती व ह्युंदाई कंपनीने 2015 मध्येही ऑटोमोबाइल क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. टॉप 10 सेलिंग कारच्या यादीत मारुती सुझुकी इंडि‍या व ह्युंदाईच्या कार्सनी आपली जागा कायम ठेवली आहे. मारुतीची ऑल्‍टो, स्‍वि‍फ्ट व डिझायर कारने मार्केटवर आपली पकड बनवली आहे. ह्युंदाईची i20 व ग्रॅंड i10 ने ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रातील जवळपास सर्व कंपन्यांनी 2015 मध्ये जवळपास 20.69 लाख कार विकल्या. यात मागील वर्षाच्या तुलनेत 6 टक्क्याने वाढ झाली आहे.

मारुती सुझुकी ऑल्‍टो
किंमत : 2.74 ते 3.49 लाख रुपये (एक्‍स शोरूम दि‍ल्‍ली)
2015 मध्ये सेल: 2,49,507


पुढील स्‍लाइडवर वाचा, दुसर्‍या क्रमांकावर कोणती कार?