आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

New Alto : मारुती लवकरच लॉन्च करेल 3 लाखाची कार, 30kmpl मायलेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑटो डेस्क: मारुती फ़ेब्रुवरी 2017 पर्यंत  सर्वात कमी किमतीमध्ये अल्टो नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही कार बेस्ट सेलिंग हॅचबॅकमध्ये आहे.  कंपनीच्या नवीन फीचर्स आणि एका नवीन लूकमध्ये मार्केटला येत आहे. नवीन अल्टोचा लूक हा स्टाईलिश असणार आहे. मारुतीने या हॅचबॅकची कींमत खूपच कमीच ठेवली आहे.
 
न्यू अल्टो कार ही नवीन प्लॅटफॉर्म Kei वर बनेल आणि  ही कार  कार नॉर्मल व्हेरिएन्ट सोबतच टर्बो RS व्हेरिएन्टमध्ये ही उपलब्ध असेल. याचे नॉर्मल व्हेरिएन्ट 0.658 लीटर पेट्रोल इंजिन 53 bhp चे आहे.  यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन दिले आहे. टर्बो RS व्हेरिएन्टच्या सोबत 0.658 लीटरचे  पेट्रोल इंजिन मिळेल  62 bhp चे असेल  आणि  यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल सोबतच Turbo RS ट्रांसमिशन मिळेल. ह्या कारचे फ्यूलचे कार्यक्षम आहे आणि  याचे मायलेज 30kmpl पेक्षा जास्त असेल असे कंपनीकडून सांगितले जात आहे. भारतामध्ये न्यू जनरेशन अल्टोकारची  कींमत 3 लाख रुपयापासून 4.5 लाख रुपये  एक्सपेक्ट मानली जात आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा न्यू मारोतीची काही फोटो... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...